बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 रिक्त जागांसाठी भरती सुरू : BMC Bharti 2024
BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विभागामध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत एकूण 1846 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. BMC Bharti 2024 या भरती अंतर्गत … Read more