रेल्वे भरती बोर्ड विभागामध्ये 14298 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे पात्रता : RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024 रेल्वे भरती बोर्ड विभागामध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत टेक्निशियन या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत एकूण 14298 रिक्त जागांसाठी उमेदवारा अर्ज करू शकतात.

RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदांना उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खाली पाहून घ्यायची आहे.

RRB Technician Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि चिकू उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे तसेच या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

RRB Technician Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधत असाल किमान 10 वी उत्तीर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्ड विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

RRB Technician Bharti 2024 पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव रेल्वे भरती बोर्ड भरती 2024
भरती विभाग रेल्वे विभागात
भरती श्रेणी सरकारी नोकरी
रिक्त पदसंख्या १४२९८ रिक्त जागा
पदाचे नाव टेक्निशियन ग्रेड थ्री
शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण असावा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 16 ऑक्टोबर २०२४
वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे
वेतन श्रेणी पदानुसार आणि नियमानुसार
अर्ज शुल्क खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये
राखी प्रवर्ग व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये
नोकरीचे ठिकाण संपूर्ण देशभरात

RRB Technician Bharti 2024 बद्दल थोडक्यात माहिती…

भरतीचे नाव : रेल्वे भरती बोर्ड भरती 2024

भरती विभाग : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

रिक्त पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 14 हजार 298 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

पदाचे नाव : या भरती अंतर्गत टेक्निशियन ग्रेड थ्री या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत

शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त कोर्टातून दहावी उत्तीर्ण असावा सोबत उमेदवाराकडे संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण असावा शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहितीसाठी खालील पीडीएफ जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे

वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे वयोगटातील असावे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आणि नियमानुसार वेतन दिले जाणार आहे

अर्ज शुल्क : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे शुल्क आकारले जाईल

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये
  • मागासवर्गीय आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे

RRB Technician Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र/ पासपोर्ट
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 रिक्त जागांसाठी भरती सुरू

RRB Technician Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • RRB Technician Bharti 2024 या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात तपासून आपले अर्ज करायचे आहेत
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड्स्केप मोड सिलेक्ट करायचा आहे
  • या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती तारीख देखील असावी
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे दिली जाणार आहे
  • या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार आहे
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा व्यवस्थित तपासायचे आहेत
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे RRB Technician Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/13oLHyBUD7n8LTP677RJMUQDfIQssVXCV/view
ऑनलाईन अर्जhttps://www.rrbapply.gov.in/#/auth/home?flag=true

FAQ :

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे

18 ते 30 वर्षे

या भरतीसाठी अर्ज पद्धत कोणती आहे

ऑनलाइन

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे

16 ऑक्टोबर 2024

Leave a Comment